COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 7,495 नवे कोरोना रूग्ण; 434 मृत्यू

भारतात सध्या कोविड 19 च्या सक्रिय कोविड रूग्णांची संख्या 78,291 आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

भारतामध्ये मागील 24 तासांत 7,495 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 434 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यासोबतच दिवसभरामध्ये कोविड 19 वर 6,960 जणांनी मात केली आहे. भारतात सध्या कोविड 19 च्या सक्रिय कोविड रूग्णांची संख्या 78,291 आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement