COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 6822 नवे रूग्ण; 558 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या; 220 मृत्यू
भारतामध्ये सक्रिय रूग्णांच्या आकड्याबद्दलची दिलासादायक बातमी आहे. देशात मागील 554 दिवसामधील निच्चांकी रूग्णसंख्या समोर आली आहे.95,014 जण देशात कोविड 19 वर उपचार घेत आहेत.
भारतामध्ये मागील 24 तासांत 6822 नवे रूग्ण समोर आले आहेत. ही मागील 558 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या आहे. तर कोविड 19 मुळे 220 मृत्यू झाल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. काल दिवसभरात कोविड 19 वर मात करणार्यांची संख्या 10004 आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Fawad Khan च्या बॉलिवूड मधील कमबॅकला मनसेचा विरोध; Abir Gulaal सिनेमा महाराष्ट्रात रीलीज होऊ न देण्याचा इशारा
Bengaluru Teacher Affair With Student's Father: विद्यार्थ्याच्या वडिलांशी प्रेमसंबंध, बंगळुरु येथील महिला शिक्षकास अटक; काय आहे प्रकरण?
Waqf Amendment Bill 2024: वक्फ दुरुस्ती विधेयक, लोकसभेत गदारोळ; सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने, कोणाची किती ताकत? जाणून घ्या संख्याबळ
New Ready Reckoner Rates in Maharashtra: महाराष्ट्रात मालमत्ता खरेदी करणे झाले महाग; रेडी रेकनर दरात सरासरी 4.39 टक्के वाढ
Advertisement
Advertisement
Advertisement