COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 67,597 नवे कोरोना रूग्ण; 1,188 मृत्यू

भारतामध्ये सध्या अ‍ॅक्टिव्ह केस 9,94,891 आहेत.

(Photo Credit - Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 67,597   नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत.तर  1,188 मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या देशाचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 5.02% आहे. तर अ‍ॅक्टिव्ह केस 9,94,891 आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement