COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 62,480 नवे कोरोनाबाधित रूग्ण; 1587 मृत्यू

देशात सध्या 7,98,656 सक्रिय रूग्ण आहेत. हे मागील 73 दिवसांतील 8 लाखांखालील सर्वात कमी अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्ण आहेत.

Coronavirus Pandemic (Photo Credits: Getty image)

भारतामध्ये मागील 24 तासांत 62,480 नवे कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत तर 1587 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. देशात सध्या 7,98,656 अ‍ॅक्टिव्ह रूग्णांवर उपचार देखील सुरू आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement