देशातील कोविड-19 रुग्णसंख्या वाढीत 75 दिवसांमधील मोठी घट झाली आहे. आज 60,471 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 2726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासांत 1,17,525 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
India reports 60,471 new #COVID19 cases (lowest after 75 days), 1,17,525 discharges & 2726 deaths in last 24 hrs, as per Union Health Ministry
Total cases: 2,95,70,881
Total discharges: 2,82,80,472
Death toll: 3,77,031
Active cases: 9,13,378
Total Vaccination: 25,90,44,072 pic.twitter.com/tEfl3sfKB3
— ANI (@ANI) June 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)