COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 58097 नवे कोरोनारूग्ण; 534 मृत्यू

भारतामध्ये पॉझिटीव्हिटी रेट 4.18% आहे.

Covid-19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 58097 नवे कोरोनारूग्ण समोर आले आहेत. तर  534 मृत्यू  नोंदवण्यात आले आहेत. भारतामध्ये पॉझिटीव्हिटी रेट 4.18% आहे. देशात अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 2,14,004 आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement