COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 53,256 जणांना कोरोनाची लागण; 1422 मृत्यू

भारतामध्ये अजूनही 7,02,887 रूग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

कोरोना चाचणी | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo: PTI)

भारतामध्ये मागील 24 तासांत 53,256 जणांना कोरोनाची लागण झाली असून 1422 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. सध्या देशात सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये घट पहायला मिळाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement