COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 46,164 नवे कोरोना रूग्ण; 607 जणांनी गमावला जीव

केरळ मधील नव्या कोरोना रूग्णांची संख्या चिंताजनक आहे. केरळात काल 31 हजाराहून अधिक रूग्ण समोर आले आहेत.

Coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतामध्ये मागील 24 तासांत 46,164 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 607 जणांनी जीव गमावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यापैकी फक्त केरळ मध्येच  31,445 रूग्ण आहेत तर  215 मृत्यू झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement