Covid-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 44,643 नवे कोरोना रूग्ण; 464 मृत्यू

भारतामध्ये सध्या 4,14,159 कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

Covid 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 44,643 नवे कोरोना रूग्ण समोर आले असून 464 मृत्यू झाल्याची नोंद आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement