COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत समोर आले कोविड 19 चे 4435 नवे कोरोना रूग्ण
भारतामध्ये मागील 24 तासांत कोविड 19 चे 4435 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत.
भारतामध्ये मागील 24 तासांत कोविड 19 चे 4435 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. दरम्यान दिवसागणिक हा नव्या रूग्णांचा वाढता आकडा पाहून देशातील आरोग्य यंत्रणा अलर्ट वर आली आहे. देशात सध्या सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 23,091 झाली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement