भारतामध्ये मागील 24 तासांत 42,640 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. ही गेल्या 91 दिवसांमधील निच्चांकी रूग्णवाढ असल्याने आता सातत्याने घसरणारी रूग्णवाढ सरकार आणि आरोग्य यंत्रणेसाठी दिलासादायक बाब आहे.
India reports 42,640 new #COVID19 cases (lowest in 91 days), 81,839 discharges & 1,167 deaths in last 24 hours as per Union Health Ministry
Total cases: 2,99,77,861
Total discharges: 2,89,26,038
Death toll: 3,89,302
Active cases: 6,62,521
Total Vaccination: 28,87,66,201 pic.twitter.com/xyFVIvvIEt
— ANI (@ANI) June 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)