COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 42,618 नवे कोरोना रूग्ण; 330 मृत्यू

भारतात पुन्हा अ‍ॅक्टिव्ह रूग्णांचा आकडा 4 लाखां पार गेला आहे. सध्या देशात 4,05,681 रूग्ण कोविड 19 वर उपचार घेत आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

भारतामध्ये मागील 24 तासांत 42,618 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. तर  330 मृत्यू नोंदवण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement