COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 41,965 नवे कोरोना रूग्ण; 460 मृत्यू
भारतामध्ये सध्या 3,78,181 कोरोना रूग्ण उपचाराधीन आहेत.
भारतामध्ये मागील 24 तासांत 41,965 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. तर 460 मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये केवळ केरळ मध्ये 30,203 नवे रूग्ण आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement