COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 38,792 नवे कोरोनारूग्ण; 624 मृत्यू

भारतात सध्या 4,29,946 जणांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.

Covid 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 38,792 नवे कोरोनारूग्ण समोर आले असून या आजारावर 41 हजार रूग्णांनी मात केली आहे.  624 मृत्यू देखील नोंदवण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement