India COVID19 Cases: भारतात एका दिवसात 3,82,315 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर 3,780 जणांचा मृत्यू

भारतात एका दिवसात 3,82,315 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 3,780 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतात एका दिवसात 3,82,315 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 3,780 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 3,38,439 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement