COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 3,614 नवे रूग्ण; 89 मृत्यू
भारतात कोरोना रूग्ण संख्येमध्ये मोठी घट पहायला मिळत आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 3,614 नवे रूग्ण, 89 मृत्यू tar 5185 रूग्णांनी कोरोनावर मात केल्याचं समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली असून आता कोरोना रूग्णांत घट झाली आहे.
ANI Tweet
India reports 3,614 fresh #COVID19 cases & 5,185 recoveries in the last 24 hrs, number of deaths drop below 100 with 89 deaths yesterday
Active case: 40,559 (0.09%)
Daily positivity rate: 0.44%
Total recoveries: 4,24,31,513
Death toll: 5,15,803
Total vaccination: 1,79,91,57,486 pic.twitter.com/ZhFIxLRUOF
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement