भारतामध्ये मागील 24 तासांत 35,662 नवे रूग्ण समोर आले आहेत तर 33,798 लोकांनी कोविड वर मात केली आहे. दरम्यान कालचा दिवस सर्वोच्च एका दिवसातील कोविड 19 लसीकरणासाठी देखील चर्चेत राहिला. देशात काल 2.5 कोटी पेक्षा अधिक लोकांना कोविड लस देण्यात आली.
India reports 35,662 new #COVID19 cases and 33,798 recoveries in the last 24 hours, as per Union Health Ministry
Active cases: 3,40,639
Total recoveries: 3,26,32,222
India administered the highest-ever single day vaccinations with 2.5 crore doses given in the last 24 hours pic.twitter.com/RUKbREQYH9
— ANI (@ANI) September 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)