COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 34,703 नवे कोरोना रूग्ण; 111 दिवसांमधील निच्चांकी रूग्णवाढ

भारतात अ‍ॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येमध्येही घट नोंदवण्यात आली आहे. 4,64,357 रूग्ण सध्या देशामध्ये कोविड 19 वर उपचार घेत आहेत.

Covid 19 | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये आज मागील  111    दिवसांमधील निच्चांकी रूग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आज 34,703 नवे रूग्ण समोर आले आहेत. यामध्ये सध्या देशात 97.17% इतका रिकव्हरी रेट आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement