भारतामध्ये आज मागील 111 दिवसांमधील निच्चांकी रूग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आज 34,703 नवे रूग्ण समोर आले आहेत. यामध्ये सध्या देशात 97.17% इतका रिकव्हरी रेट आहे.
COVID19 | India reports 34,703 new cases in the last 24 hours; lowest in 111 days. Active cases decline to 4,64,357. The recovery rate rises to 97.17% pic.twitter.com/WRxg5DdrOm
— ANI (@ANI) July 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)