COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 3,451 नवे कोरोना रूग्ण; 40 मृत्यू
सध्या देशात उपचाराधीन असलेल्या रूग्णांची संख्या 20,635 आहे.
भारतामध्ये पुन्हा कोरोनारूग्ण संख्या वाढायला लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात मागील 24 तासांमध्ये 3451 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात उपचाराधीन असलेल्या रूग्णांची संख्या 20,635 आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement