COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 34,113 नवे कोरोना रूग्ण; 346 मृत्यू

भरतात पॉझिटिव्हिटी रेट 3.19% आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 4,78,882 (1.12%) आहेत.

omicron | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 34,113  नवे कोरोना रूग्ण तर  346  मृत्यू  झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात पॉझिटिव्हिटी रेट 3.19%  आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रूग्ण  4,78,882 (1.12%) आहेत.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement