COVID 19 In India: भारतात मागील 24 तासांमध्ये 3,37,704 नवे कोरोना रूग्ण, 488 मृत्यू
भारतामध्ये ओमिक्रॉन रूग्णांची एकूण आकडेवारी 10,050 वर पोहचली आहे कालच्या तुलनेत 3.69% अधिक रूग्ण समोर आले आहेत.
भारतात मागील 24 तासांमध्ये 3,37,704 नवे कोरोना रूग्ण समोर आले असून 488 मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या तुलनेत आज 9550 रूग्ण कमी आढळले आहेत. सध्या देशात पॉझिटिव्हिटी रेट 17.22% आहे तर अॅक्टिव्ह रूग्ण 21,13,365 आहेत.
ANI Tweet
Tags
Coronavirus
Coronavirus in India
Coronavirus Pandemic
Coronavirus Pandemic in India
COVID-19
COVID-19 in India
Live Breaking News Headlines
Omicron
Omicron Cases In India
ऑमिक्रॉन रूग्णसंख्या
ओमिक्रॉन
कोरोना वायरस
कोविड १९
कोविड 19 रूग्ण
कोविड 19 रूग्ण मृत्यू
भारतातील कोरोना मृत्यू
भारतातील कोरोना रुग्ण
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement