COVID 19 In India: भारतात मागील 24 तासांमध्ये 3,37,704 नवे कोरोना रूग्ण, 488 मृत्यू

भारतामध्ये ओमिक्रॉन रूग्णांची एकूण आकडेवारी 10,050 वर पोहचली आहे कालच्या तुलनेत 3.69% अधिक रूग्ण समोर आले आहेत.

COVID 19 In India: भारतात मागील 24 तासांमध्ये 3,37,704 नवे कोरोना रूग्ण, 488 मृत्यू
कोरोना चाचणी | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo: PTI)

भारतात मागील 24 तासांमध्ये 3,37,704 नवे कोरोना रूग्ण समोर आले असून 488 मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या तुलनेत आज 9550 रूग्ण कमी आढळले आहेत. सध्या देशात पॉझिटिव्हिटी रेट 17.22% आहे तर अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 21,13,365 आहेत.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2022 09:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).