COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 3,23,144 जणांना कोरोनाची लागण, 2771 मृत्यू

भारतात सध्या 28,82,204 रूग्ण कोविड 19 वर उपचार घेत आहेत. तर कोरोना रोखण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरणामध्ये 14,52,71,186 जणांना डोस देण्यात आला आहे.

Covid 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत  3,23,144 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान करण्यात आले आहे तर  2771 मृत्यू  झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement