COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 3,17,532 नवे कोरोना रूग्ण, 491 मृत्यू

देशात दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढून 16.41% झाला आहे. तर उपचाराधीन रूग्णांची संख्या 19,24,051 वर पोहचली आहे.

COVID19 Ward (Photo Credits: PTI)

भारतामध्ये मागील 24 तासांत  3,17,532 नवे कोरोना रूग्ण तर 491 मृत्यू  झाल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढून 16.41% झाला आहे. तर उपचाराधीन रूग्णांची संख्या 19,24,051 वर पोहचली आहे. ओमिक्रॉन बाधितांचा एकूण आकडा 9287 आहे कालच्या तुलनेत आज त्यामध्ये 3.63% वाढ आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement