Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाचा कहर! 24 तासांत 3,14,835 नव्या कोरोनाबाधितांचे निदान; 2,104 मृत्यू

भारतामधील आतापर्यंतची मागील 24 तासांतील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्णसंख्या आज समोर आली आहे. देशात आज 3 लाखांच्या पार कोरोनारूग्णांचे निदान झाले आहे.

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

भारतामध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. आज 24 तासांत 3,14,835 नव्या कोरोनाबाधितांचे निदान आणि 2,104 मृत्यू  नोंदवण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement