COVID-19 in India: भारतामध्ये मागील 24 तासांत 30,941 नवे कोरोना रूग्ण; 350 मृत्यू

भारतात 30,941 नवे कोरोना रूणांपैकी केरळ मध्येच 19,622 जणांना कोविडचे निदान झाले आहे.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये मागील 24 तासांत 30,941 नवे कोरोना रूग्ण समोर आले असून  350 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. तर 3,70,640 जणांवर कोरोना उपचार देशभरात सुरू आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement