भारतामध्ये मागील 24 तासांत 30,615 नवे रूग्ण समोर आले आहेत. कालच्या तुलनेत 11% वाढ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. तर तर 82,988 जणांनी कोविडवर मात केली असून 514 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. अजूनही देशात 3,70,240 रूग्णांवर कोविड चे उपचार सध्या सुरू आहेत.
ANI Tweet
India reports 30,615 fresh COVID cases (11% higher than yesterday's numbers), 82,988 recoveries, and 514 deaths in the last 24 hours
Active case: 3,70,240
Daily positivity rate: 2.45%
Total recoveries: 4,18,43,446
Total vaccination: 173.86 crore doses pic.twitter.com/hWF23qk7Jp
— ANI (@ANI) February 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)