COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू

भारतामध्ये पुन्हा कोरोनारूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. आज हा टप्पा 2 लाख 73 हजारांच्या पार गेला आहे.

Coronavirus (Photo Credits-Twitter)

भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 1,619 मृत्यू झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement