Coronavirus: पाठिमागील 24 तासात भारतात 2,68,833 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग

पाठिमागील 24 तासात भारतात 2,68,833 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. हा आकडा कालपेक्षा 4,631 इतक्या संख्येने वाढला आहे. देशात काल दिवसभरात 1,22,684 जण कोरोना मुक्त झाले आहेत. देशातील एकूण सक्रीय कोरोना संक्रमितांची संख्या 14,17,820 इकी आहे. ओमायक्रोन संक्रमितांची संख्या 6,041 इतकी आहे.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

पाठिमागील 24 तासात भारतात 2,68,833 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. हा आकडा कालपेक्षा 4,631 इतक्या संख्येने वाढला आहे. देशात काल दिवसभरात 1,22,684 जण कोरोना मुक्त झाले आहेत. देशातील एकूण सक्रीय कोरोना संक्रमितांची संख्या 14,17,820 इकी आहे. ओमायक्रोन संक्रमितांची संख्या 6,041 इतकी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now