COVID1 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 2,59,170 नवे कोरोनाबाधित; 1761 जणांचा मृत्यू

भारतामध्ये कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

Photo Credits: ANI

भारतामध्ये मागील 24 तासांत 2,59,170 नवे कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत तर  1761 जणांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement