COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 25,166 नवे रूग्ण; मागील 154 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या

भारताचा कोविड 19 रिकव्हरी रेट 97.51% आहे.

COVID 19 Test | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

भारतामध्ये मागील 24 तासांत 25,166 नवे रूग्ण समोर आले आहेत ही मागील 154 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या  3,69,846 आहे. ही मागील 146 दिवसांमधील सर्वात कमी रूग्णसंख्या आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement