COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 22,270 नवे रूग्ण; 325 मृत्यू
भारतामध्ये कोविड19 पॉझिटीव्हिटी रेट 1.8% आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 22,270 नवे रूग्ण समोर आले आहेत तर 325 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 60298 जणांनी कोविड 19 वर काल दिवसभरात मात देखील केली आहे. कालच्या तुलनेत आज 14% रूग्ण कमी समोर आले आहेत.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement