COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 2,11,298 जणांना कोरोनाची लागण; 3,847 मृत्यू

भारतामध्ये सध्या 24,19,907 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 2,11,298 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3,847 मृत्यू  नोंदवण्यात आले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांचा आकडा 2,73,69,093 वर पोहचला आहे तर मृत्यू 3,15,235 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement