COVID-19 In India: भारतामध्ये कोविड 19 रूग्ण मागील 24 तासांत 1,96,427; मृत्यू 3,511

भारतामध्ये आज 24 तासांत कोविड 19 च्या रूग्णांचे निदान होण्याची संख्या 2 लाखांपेक्षा कमी आहे ही दिलासादायक बाब आहे.

COVID 19 | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये  मागील 24 तासांत 1,96,427 कोविड 19 रूग्ण समोर आले आहेत तर मृत्यू 3,511 नोंदवण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement