COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 18,346 नवे कोरोना रूग्ण; मागील 209 दिवसांमधील निच्चांकी रूग्ण

भारतातील आजच्या 18,346 नव्या रूग्णांमध्ये 8,850 रूग्ण हे केवळ केरळ राज्यामध्ये आहेत.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 18,346 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. तर  ही मागील 209 दिवसांमधील निच्चांकी रूग्ण आहेत. देशात अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 2,52,902 आहेत. तर रिकव्हरी रेट  97.93% आहे. काल दिवसभरात 263 मृत्यूंची नोंद झाली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement