COVID- 19: भारतात पाठीमागील 24 तासात 1,685 जणांना कोरोना संसर्ग, 2499 डिस्चार्ज, 83 मृत्यू
भारतात पाठीमागील 24 तासात 1,685 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर 2499 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. 83 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भारतात पाठीमागील 24 तासात 1,685 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर 2499 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. 83 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात सध्या सक्रीय असलेली रुग्णसंख्या: 21,530 (0.05%)
दैनंदिन संसर्गाचा दर: 0.24%
उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या: 4,24,78,087
एकूण मृत्यू: 5,16,755
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement