COVID 19 Cases In India: भारतामध्ये Omicron Cases 1200 च्या पार; मागील 24 तासांत 16,764 नव्या कोरोना रूग्णांचे निदान

भारतामध्ये 91,361 सक्रिय रूग्ण आहेत तर 98.36% रिकव्हरी रेट आहे.

Omicron Outbreak (Photo Credits-IANS)

भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णसंख्येमध्ये मोठी वाढ पहायला मिळत आहे. देशात वाढता ओमिक्रॉनचा धोका चिंताजनक आहे. देशात मागील 24 तासांमध्ये 16,764 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 7,585 जणांनी या आजारावर मात केली आहे. दुर्देवाने 220 मृत्यू देखील नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये भारतातील ओमिक्रॉनची लागण झालेल्यांचा आकडा 1270 आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 450 रूग्ण आहेत.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)