COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1,65,553 जणांना कोविड 19 चे निदान, 3460 मृत्यू

भारतामध्ये आता कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्यास सुरूवात झाली आहे. आजही नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोविडमुक्त होणार्‍यांची संख्या अधिक आहे.

Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

भारतामध्ये मागील 24 तासांत 1,65,553 जणांना कोविड 19 चे निदान झाले असून 3460 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement