COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1,61,386 नवे रूग्ण; 1,733 मृत्यू

भारतात आता दिवसाचा कोविड पॉझिटिव्हिटी रेट मंदावला आहे. आता तो 9.26% इतका असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर देशात सध्या 16,21,603 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1,61,386 नवे रूग्ण;  1,733 मृत्यू
(Photo Credit - Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 1,61,386 नवे रूग्ण समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे तर दिवसभरात कोविड 19 मुळे  1,733 मृत्यू झाल्याचे म्हटलं आहे. भारतात आता दिवसाचा कोविड पॉझिटिव्हिटी  रेट मंदावला आहे. आता तो  9.26% इतका असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर देशात सध्या 16,21,603 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 02, 2022 09:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).