COVID 19 Cases In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1,59,632 नवे कोरोनारूग्ण; 327 मृत्यू

देशभरात अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 5,90,611 आहेत. त्यांच्यावर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.

COVID-19 Hospital | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये मागील 24 तासांत 1,59,632 नवे कोरोनारूग्ण समोर आले असून 327 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. देशात पॉझिटिव्हिटी रेट वाढून 10.21% इतका झाला आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 5,90,611 आहेत. 27 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये पोहचलेल्या ओमिक्रॉन रूग्नांची एकूण संख्या 3,623 झाली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement