COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1,41,986 नवे कोरोना रूग्ण; 285 मृत्यू

4,72,169 जणांवर सध्या देशात कोविड 19 चे उपचार सुरू आहेत.

(Photo Credit - Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 1,41,986 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. तर  285 मृत्यू  नोंदवण्यात आले आहेत.  9.28% हा देशातील पॉझिटीव्ही रेट आहे. 40,895 जणांनी काल दिवसभरात कोविड 19 वर मात देखील केली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement