COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1,34,154 जणांना कोरोनाची लागण; 2,887 मृत्यू

भारतामध्ये सध्या 17,13,413 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतामध्ये मागील 24 तासांत 1,34,154 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 2,887 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement