COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 12,514 नवे कोरोना रूग्ण; 251 मृत्यू
भारतामध्ये मागील 248 दिवसांमधील निच्चांकी अॅक्टिव्ह कोरोना रूग्नांची नोंद करण्यात आली आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 12,514 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. तर 251 मृत्यूंची नोंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या देशात 1,58,817 अॅक्टिव्ह कोरोना रूग्ण आहेत तर एकूण रूग्णसंख्या 3,42,85,814 वर पोहचली आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement