भारतामध्ये मागील 24 तासांत 12,428 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 356 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 12,428 पैकी केवळ केरळ मधील रूग्ण संख्या 6,664 आहे. तर 53 मृत्यू आहेत.
भारतातील कोरोना परिस्थिती
COVID-19 | India reports 12,428 new cases, 356 deaths and 15,951 recoveries in the last 24 hours; Active caseload stands at 1,63,816 pic.twitter.com/KS2NpzFSVf
— ANI (@ANI) October 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)