COVID 19 Cases In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 10,753 नवे कोरोना रूग्ण

भारतामध्ये मागील 24 तासांत 10,753 नवे कोरोना रूग्ण समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 10,753 नवे कोरोना रूग्ण  समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात पुन्हा कोरोना रूग्ण वाढीस लागली आहे. पुढील काही दिवस ही वाढ कायम राहणार असून त्यानंतर त्याच्यामध्ये घटा देखील होईल असं सांगण्यात आले आहे. दरम्यान देशात सध्या सक्रिय कोरोनारूग्णांचा आकडा  53,720 झाला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement