COVID 19 Cases In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 10,753 नवे कोरोना रूग्ण
भारतामध्ये मागील 24 तासांत 10,753 नवे कोरोना रूग्ण समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 10,753 नवे कोरोना रूग्ण समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात पुन्हा कोरोना रूग्ण वाढीस लागली आहे. पुढील काही दिवस ही वाढ कायम राहणार असून त्यानंतर त्याच्यामध्ये घटा देखील होईल असं सांगण्यात आले आहे. दरम्यान देशात सध्या सक्रिय कोरोनारूग्णांचा आकडा 53,720 झाला आहे.
पहा ट्वीट
COVID-19 | India reports 10,753 new cases in last 24 hours; the active caseload stands at 53,720
(Representative Image) pic.twitter.com/8pdTOfGBl6
— ANI (@ANI) April 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2023 09:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

