COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 10,488 नवे कोरोना रूग्ण; 313 मृत्यू
भारतामध्ये सध्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 1,22,714 आहे.
भारतामध्ये 10,488 नवे कोरोना रूग्ण मागील 24 तासांत समोर आले आहेत तर 313 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. 12,329 जणांनी कोविड वर मात केली आहे. अॅक्टिव्ह रूग्णसंख्या मागील 532 दिवसांमधील निच्चांकी आहे तर एकूण रूग्णसंख्येचा दर 1% पेक्षा कमी आहे. डेली पॉझिटिव्हिटी रेट देखील 0.98% आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement