COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 5,476 नवे कोरोना रूग्ण; 158 मृत्यू
देशात अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 59,442 आहे.
भारतामध्ये मागील 24 तासांत 5,476 नवे कोरोना रूग्ण तर 158 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर देशात अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 59,442 आहे. सध्या देशात कोरोना संकट आटोक्यात आल्याची परिस्थिती दिलासादायक आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement