भारतामध्ये मागील 24 तासांत 3,157 नवे कोरोना रूग्ण समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सध्या 19,500 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. देशात काही ठिकाणी पुन्हा कोरोनारूग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
India records 3,157 new COVID19 cases today; Active caseload at 19,500 pic.twitter.com/CWfFIq2KJY
— ANI (@ANI) May 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)